जीभ चालवण्यापेक्षा जीप चालवावी | Prasad Oak Social Media Post | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

प्रसाद ओक त्याच्या इन्स्टाग्राम वर बराच ऍक्टिव्ह असतो... त्याने भांडणं करणाऱ्यांसाठी केलेल्या पोस्ट मध्ये त्याने त्याने लिहल आहे की ‘सतत जीभ आपली चालवण्यापेक्षा कधी तरी जीप चालवावी’ आणि पोस्ट मध्ये त्याने जीपवर बसून फोटो काढला आहे,त्यामुळे ही पोस्ट अनेकांना आवडली आहे आणि चांगली चर्चेत आली आहे,
#lokmatcnxfilmy #PrasadOak #SocialMedia
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber